जर तुम्हाला लगेच माहिती हवी असेल तर direct WhatsApp करा: +91 8806590739

Working Hours: Monday to Friday, 9:00 AM to 5:00 PM.

✨ Wait & Watch The Transformation...

तुमचं जीवन बदलण्याची
सुरुवात इथूनच!

Swaraj Tayade

Motivational Speaker | Business Coach
Helping You Build Income, Growth & Leadership
तुमच्या life मध्ये clarity, confidence आणि strong income build करण्यासाठी मार्गदर्शन.
From Confusion to Clarity ✨ From Struggle to Success 🚀
About Me

Helping You Build Mindset, Skills & Financial Growth

माझं नाव Swaraj Tayade आहे.

मी एक Motivational Speaker & Business Coach म्हणून काम करतो.
माझा प्रवास साधा नव्हता. सामान्य जीवनातून काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा मला नेहमी पुढे नेत आली.
मी नेहमी एक गोष्ट मानतो — “मोठं व्हायचं असेल तर वेगळं विचार करावं लागतं.”
आज मी लोकांना फक्त earning करण्याची संधी देत नाही, तर त्यांना better lifestyle, strong mindset आणि leadership skills develop करायला मदत करतो.
मी सध्या Asclepius Wellness Pvt. Ltd. सोबत independent distributor म्हणून काम करत आहे, जिथे मी माझ्या team सोबत अनेक लोकांना growth आणि success चा मार्ग दाखवत आहे.
माझ्या या प्रवासात मला Dr. Amit Dubey सारख्या अनुभवी mentors कडून मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली आहे, ज्यामुळे माझा mindset, leadership आणि business approach पूर्णपणे बदलला आहे.
माझं mission खूप स्पष्ट आहे — प्रत्येक व्यक्तीला financially independent बनवणं आणि त्यांच्यातील leader बाहेर आणणं.
मी मानतो की — “Success हा फक्त पैसा नाही, तर mindset आणि freedom आहे.”
आजपर्यंत मी अनेक लोकांना inspire केलं आहे आणि त्यांना त्यांच्या comfort zone मधून बाहेर काढून action घ्यायला शिकवलं आहे.
जर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तयार असाल, तर मी तुमच्यासोबत आहे — प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करण्यासाठी.

Swaraj Tayade

Motivational Speaker & Business Coach
Awesome Image

What We Offer

आम्ही तुम्हाला फक्त business opportunity देत नाही…

आम्ही तुम्हाला complete growth system देतो.

Personal Mentorship

तुमच्या journey मध्ये step-by-step guidance

One-to-one support

Business Training

Network marketing basics ते advanced training

Practical learning system

Leadership Development

Strong mindset + leadership skills build करणे

Team handle कसं करायचं ते शिकवतो

Team Building Support

Team कशी बनवायची

Duplication system (team स्वतः grow होईल)

Communication Skills Training

Confident बोलणं

Prospect handling + closing skills

Lead Generation System

Daily leads कसे आणायचे

Social media + offline methods

आमच्या Training System मध्ये तुम्हाला Basic ते Advanced सगळं step-by-step शिकवलं जातं.

तुम्हाला काय शिकायला मिळेल?

या training मध्ये industry practical knowledge सोबत Asclepius Wellness Pvt. Ltd. च्या product व business training चा समावेश आहे.

Ready आहात

आजच form भरा आणि तुमचा journey सुरू करा!

Wellness Products

Go To Top